Birthday wishes for brother Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.  मी तुझे खूप कौतुक करतो, तुमच्यापेक्षा चांगला भाऊ मला देवाकडे मागता आला नसता. आपण वर्षभर माझ्यासाठी केलेल्या सर्व मोठ्या आणि लहान गोष्टींसाठी धन्यवाद, एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस, एक छान वर्षासाठी शुभेच्छा।

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 

भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes for brother in marathi

birthday wishes for brother in marathi

बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.

Big brother birthday wishe Marathi | मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे,आज आमच्या भाईंचा बर्थडे आह,त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.

कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा

तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस

मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला आदर्श असतो.ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो. जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

brother birthday wishes in marathi

brother birthday wishes in marathi

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.

This article is all about Happy Birthday Wishes For brother In Marathi. You can use these wishes to wish your baba on their birthday.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने